Price: 500 Rs.
या काढ्याचा उपयोग काय ?
1)या काढ्याचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे शरीराची *ऑक्सीजन लेवल वाढवणे* कोरोना अथवा तत्सम कोणत्याही आजाराने जर ऑक्सिजन लेवल कमी होत असेल तर हा काढा सुरू करताच दोन ते तीन तासात ही लेवल वाढताना दिसते.
२) या काढ्याच्या सेवनाने फुफ्फुसात विषाणू संसर्गामुळे झालेली क्षति भरून काढण्यास मदत होते.
3) रुग्णाच्या अशक्तपणा कमी होतो .
4) शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण कमी होते ,रुग्णाचा उत्साह वाढतो .
5) मानसिक थकवा कमी झाल्याने आजारा विरुद्ध लढण्याची क्षमता वाढून रुग्ण लवकर आजारातून बाहेर येतो.
6) याबरोबरच निरोगी व्यक्तींना हा काढा घेतल्यानंतर उत्साह वाढतो.
Copyright © 2022. All right reserved. Bhaskaramrut Ayurveda